कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहित !

प्रियकरावर असे प्रेम करणारी प्रेयसी दुर्मिळच म्हणावी लागेल !

समष्टी साधना शिकण्याचा प्रयत्न, हाच युवकांच्या वेळेचा खरा सदुपयोग ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

युवकांसाठी ‘ऑनलाईन’ संपर्क कार्यशाळेचे आयोजन

बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक !

महाराष्ट्रातून बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी आता ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या पूर्वी ज्यांनी कोरोना प्रतिबंधक एक लस घेतली आहे, त्यांना प्रवेश दिला जात होता…..

तळीये (रायगड) येथील दुर्घटनेतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी जागेची निश्चिती

पुनर्वसनासाठी जागेच्या मालकांची संमती मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन तातडीने करण्याचा आदेश दिला होता.

गुजरात येथील मुख्यमंत्र्यांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी बीड येथील धर्मांधाला अटक !

कर्णावती पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर फैसल खान युसुफजई याने आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उपस्थित केले.

‘मेट्रो’मुळे पुण्याला आधुनिक ओळख मिळणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मेट्रो’मुळे पुण्याला नवी आणि आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोचले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, अजित पवार यांनी ३० जुलै या दिवशी केले…..

मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्थांना वसाहत शुल्कामध्ये सिडकोची ५० टक्के सवलत

मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नवी मुंबई आणि सिडकोच्या नवीन शहर प्रकल्पांतील शिक्षणसंस्थांना विविध प्रकारच्या वसाहत शुल्कांमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे……

चंद्रपूर महापालिकेत टक्केवारी, भागीदारी आणि दादागिरी यांचा नवीन पायंडा सत्ताधार्‍यांनी पाडला आहे !

महानगरपालिका विसर्जित करण्याची मागणी

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनची युवा साधिका कु. मंजुषा पै हिला इयत्ता १२ वीच्या परीक्षेत सर्व विषयांत १०० टक्के गुण प्राप्त !

या यशाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कु. मंजुषा हिने ‘शिक्षणासह गुरुसेवाही नियमितपणे केल्याने मला परीक्षेत यश मिळाले’, असे सांगून श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

तुळजापूर येथील प्राचीन श्रीविष्णु तीर्थ येथे अवैधरित्या बांधकाम करणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई होऊन प्राचीन तीर्थकुंड अतिक्रमणमुक्त करून त्याचे जतन होणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते.