मंदिराच्या परिसराची माती चोरणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

आध्यात्मिक उपायांसाठी माती घेतल्याचा धर्मांधाचा दावा !

प्रतिकात्मक छायाचित्र

बेळ्तंगडी (कर्नाटक) – बेळ्तंगडी तालुक्यातील सौतड्का महागणपति देवस्थानाच्या प्रांगणात एका मुसलमानाने प्रवेश करून कुणी पहात नाही, असे पाहून माती घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले आहे. कोक्कड गावातील हळ्ळीगेरी येथील निवासी कलंदर शाह असे नाव असून त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कलंदर याने ‘आध्यात्मिक उपायांसाठी मंदिराची माती आणि पाणी प्यायल्याने लाभ होतो, असे जाणकारांनी सांगितल्याने माती घेतली’, असे सांगितले. (हिंदूंच्या मंदिराच्या परिसरातील माती आध्यात्मिक उपायांसाठी कि हिंदूंना आध्यात्मिक त्रास देण्यासाठी घेण्यात आली, याचा पोलिसांनी शोध घ्यावा! – संपादक)