पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचे रूप पालटून बहुउद्देशीय आस्थापनांचे घेतले रूप

प्रतिवर्षी २८ बिलियन डॉलर्स (२ सहस्र ९० कोटी रुपये) भारतामधून बाहेरील देशांना जात आहेत.’

हृदयासारख्या शरिराच्या अवयवांमध्ये आणि ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) आठवणी साठवल्या जातात ! – अभ्यासकांचे संशोधन

अवयवदात्याच्या आठवणी ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) साठवल्या जाणे

परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !

‘तुम्ही इतर संतांप्रमाणे समाजात कुणाला का भेटत नाही ?’, असा प्रश्‍न काही जणांनी मला विचारला होता. त्याचे उत्तर असे की, मी भेटल्यानंतर स्थळ-काळानुसार फारच मर्यादित लोकांना भेटीचा खरा लाभ होतो…..

‘आयुर्वेद ईश्वरप्राप्तीसाठी आहे’, हे मूळ तत्त्व लक्षात घेऊन सतत साधनारत रहाणारे पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) !

इतरांना साहाय्य करून समाजऋण फेडणार्‍या पू. भावेकाकांना त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार मिळणे

देवभक्ती आणि साधनेवरील दृढ विश्‍वास यांमुळे प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती कल्पना चव्हाण (वय ६७ वर्षे) !

श्रीमती चव्हाण यांचे लहानपणीचे जीवन आनंदी होते. त्यांना सासरी पुष्कळ त्रास होता, तरीही त्या सर्व त्रास सोसू शकल्या, ते केवळ देवभक्ती आणि साधना यांमुळे मिळालेल्या बळामुळेच !

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवीत नाहीत, तसे गुरुही दर्शवीत नाहीत.       

पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा साधनाप्रवास !

या लेखमालेत आज आपण सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यानंतरचा पुढील साधनाप्रवास पहाणार आहोत.   

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारी साधिका कु. अस्मिता लोहार (वय १७ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

आषाढ शुक्ल पक्ष तृतीया (१३.७.२०२१) या दिवशी कु. अस्मिता लोहार (वय १७ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई सौ. रेखा लोहार आणि साधिका सौ. अरुणा पोवार यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढेे दिली आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. सान्वी रोहन बडगुजर (वय २ वर्षे) !

चि. सान्वी रोहन बडगुजर हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि आई-वडिलांना तिच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे.