जोपर्यंत लोकांना भडकावून हिंसा घडवली जात नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

नागरिक म्हणून प्रत्येकाला सरकार आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्याकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार आहे.

देश प्रगती करत असतांना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ! – उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

‘पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धन यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा पर्यावरणदिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.

आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील ! – विनायक मेटे, शिवसंग्राम संघटना प्रमुख

बीड येथे मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन

‘वॉर्नर ब्रदर्स’ आस्थापनाच्या व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळले !

हिंदु जनजागृती समितीकडून विरोध !  

दळणवळण बंदीमुळे पी.एम्.पी. बंद असूनही दरमहा ४० कोटींचा व्यय !

दळणवळण बंदीमुळे  पी.एम्.पी. बससेवा बंद असल्याने अंदाजे २ सहस्र २०० बस जागेवर उभ्या आहेत.

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त यांवर कार्यकर्त्यांचे आरोप !

सेवा दलाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षात जाऊन पद घेण्याची मुभा नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांवरील अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्या !- मराठा क्रांती मोर्चाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे राजकीय दबावापोटी कोणतेही अन्वेषण न करता नोंद करण्यात आले आहेत.

पॉझिटिव्हिटीच्या आधारावर निर्बंध शिथिल होणार की, नाही हे ठरेल ! – अजित पवार

जेथे १० प्रतिशतच्या पुढे पॉझिटिव्हिटी दर आहे तेथे पहिल्यासारखेच निर्बंध कायम रहाणार आहेत.

काश्मीर येथील मंसूर अहमद याच्याकडून अमली पदार्थ कह्यात : हणजूण येथे कारवाई

अल्पसंख्य मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्‍या तिघांना पुणे येथून घेतले कह्यात

पणजी पोलिसांनी पुणे येथे जाऊन राहुल जाधव, तौफिक शेख आणि कुणाल गायकवाड यांना कह्यात घेतले.