पुढील आदेश लागू होईपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ४ थ्या स्तरातील निर्बंध !
प्रशासनाच्या निर्णयास ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चा विरोध
प्रशासनाच्या निर्णयास ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चा विरोध
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने २१ जूनला ‘अखिल भारतीय योग महासंघा’ने जागतिक स्तरावर ‘ग्रुप इव्हेंट’ आयोजित केले होते.
तासगाव (जिल्हा सांगली) येथील ‘पी.डी.व्ही.पी. महाविद्यालय’ येथे विद्यार्थिनींसाठी तीन दिवसांची विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
पनवेल (जिल्हा रायगड) येथील राणा सभागृहात नथुराम सेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत २६ जूनला राज्यात ७ लाख २६ सहस्र ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे.
अमेरिकेच्या सुरक्षायंत्रणेचे मुख्यालय पेंटॅगॉनने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचे वैशिष्ट्य म्हणजे तो उडत्या तबकड्यांविषयीचा आहे.
दळणवळण बंदीमुळे चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ शिक्षणप्रणालीला जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे; मात्र एवढा मोठा काळ उलटूनही सर्व विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, हे दुर्दैव आहे.
पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी ड्रोनच्या साहाय्याने जम्मू येथील विमानतळावर तैनात असलेल्या भारतीय वायूदलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा नेम धरून बॉम्ब आक्रमण केले. सुदैवाने बॉम्ब हेलिकॉप्टर्सवर पडण्याऐवजी इमारतीवर पडल्याने मोठी हानी टळली.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाला ८ सहस्र जिज्ञासूंची उपस्थिती
सध्याच्या ‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची, तसेच सर्व शरिराची काळजी कशी घ्यावी ? यासाठी हा लेख…