फलक प्रसिद्धीकरता
पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी ड्रोनच्या साहाय्याने जम्मू येथील विमानतळावर तैनात असलेल्या भारतीय वायूदलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा नेम धरून बॉम्ब आक्रमण केले. सुदैवाने बॉम्ब हेलिकॉप्टर्सवर पडण्याऐवजी इमारतीवर पडल्याने मोठी हानी टळली.
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !