सरकार गेली ४ वर्षेे बंद असलेला गोवा मांस प्रकल्प चालू करण्याच्या सिद्धतेत

पशूंची कुर्बानी देण्यासाठी विशेष व्यवस्था करणार्‍या विभागाचे नाव पशूसंवर्धन !

जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांतील एकूण १८ जणांना कोरोनाची लागण 

प्रशासकीय यंत्रणेत कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

निवडणुकीत निवडून येण्यासाठी अवैध मार्गांचा वापर चालू झाल्याने देश उद्ध्वस्त होऊ लागला ! –  प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, ‘स्वतंत्र कोकण’ संघटना

सर्वसामान्य कर्मचार्‍यांसाठी शिक्षणाची अट, वयाची ६० वर्षे आणि ठराविक काळ सेवा करणे बंधनकारक असतांना लोकप्रतिनिधींना विशेष सवलत का ?

कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना गोव्यात मुक्त प्रवेश द्या : सरकार गोवा खंडपिठाकडे करणार मागणी

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी शासन सिद्धता करत असले, तरी ही लाट येऊ नये, याचे दायित्व नागरिकांवर आहे.

सोलापूर येथे मुलांची विशेष तपासणी मोहीम; २ लाख मुलांची पडताळणी पूर्ण !

३१ सहस्र ७९२ मुलांची पडताळणी करून त्यांना जागीच औषधोपचार देण्यात आला.

धर्मबंधनाचे महत्त्व

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिचे ९ वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त करून सुयश !

या यशाविषयी तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

देशी गायींच्या सहवासाने कोरोना संसर्गाला दूर ठेवता येत असल्याचा राज्यातील ३०० गोशाळांच्या पहाणीतील निष्कर्ष !

सरकारने आता राष्ट्रीय स्तरावर गोरक्षा, गोसंगोपन, तसेच पंचगव्य यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन करून सामान्य माणसांसाठी ते उपलब्ध करून दिले पाहिजे !

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ घ्यावा लागणार !

डेल्टा प्लस व्हायरसचा धोका आणि तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकलमध्ये गर्दी अल्प करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.