कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजारांचा विळखा !

कोरोनाचा आजार झाल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजाराचा विळखा बसत असल्याचे समोर आले आहे. या नव्या संसर्गामुळे डोळ्यांच्या समस्या, जबड्यांचे विकार यांमध्ये भर पडली आहे.

मिरज येथे कोरोनावरील रॅपिड अँटीजन चाचणीचा बनावट अहवाल देणारा तरुण गजाआड 

कोरोनावरील रॅपिड अँटीजन चाचणीसाठी पडताळणी न करताच कोरोना नसल्याचा बनावट अहवाल देणार्‍या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रंगेहात पकडून गजाआड केले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे येथे पोलीस हवालदाराची हत्या केल्याप्रकरणी गुंडाला अटक

यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच दिसून येते. ही दु:स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा होणे आवश्यक !

संपूर्ण भारतीय जनता पक्ष बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या हिंसाचारात ज्या कार्यकर्त्यांची घरे लुटण्यात आली, व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या, अशा सर्वांना पुन्हा उभे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष निश्‍चितच करणार आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

मराठा समाजाने संयम बाळगावा ! – अजयकुमार बंन्सल, जिल्हा पोलीस अधीक्षक

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मराठा समाजामनावरील परिणाम आम्ही समजू शकतो; मात्र कोरोनाच्या या कसोटीच्या काळात मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.

सर्वच मंत्रांमुळे होणार्‍या परिणामांचे संशोधन करणे आवश्यक !

केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांंचा निधी दिला आहे.

पुणे येथील ओंकारसिंग टाक टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ मासांत करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अशा गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

‘शेवटच्या श्वासापर्यंत गुरुसेवा कशी करावी ?’, याचा आदर्श वस्तूपाठच साधकांसमोर घालून देणारे कल्याण (ठाणे) येथील पू. माधव साठे !

२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथे सेवारत असलेल्या पू. माधव साठेकाका यांच्याकडून कल्याण आणि ठाणे येथील साधकांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे.