ताण, निराशा, अपेक्षा आदी दोष घालवून सकारात्मकता येण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.

ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करत नाहीत !

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । गतासूनगतासूंश्‍च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ११

आजचा वाढदिवस : श्री. नीलेश चितळे

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. नीलेश चितळे यांचा आज वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी (२३.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची पत्नी सौ. नंदिनी चितळे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

वाईट शक्तीच्या आक्रमणामुळे व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण 

ज्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आहेत, ज्या व्यक्तीमध्ये अहं आणि भावनाशीलता आहे, त्या व्यक्तीकडे वाईट शक्ती आकृष्ट होतात. वाईट शक्ती व्यक्तीच्या मनात तिच्या जीवनाविषयी नकारात्मक विचार घालून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे काम करते.

एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष कधी थांबणार ?

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मेरीगोल्डच्या युनिट ८ मधील ‘द लिटिल बुली’ या धड्यात खोडकर मुलाला ‘हरि’ हे भगवान विष्णूचे नाव देण्यात आले असून त्याद्वारे देवतेचा अवमान करण्यात येत आहे.

आत्महत्यांमागील खरे कारण

वाईट शक्तींनी मनुष्याचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करून त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार घालून त्याचा सहज अंत घडवून आणणे अन् अशा सूक्ष्म वाईट शक्तींवर नियंत्रण आणणे पुष्कळ कठीण असणे !

आत्महत्या करणे हे महापाप असून साधना करणे हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

मित्रांनो, मनुष्यजन्म ही ईश्‍वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्याच वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी लहान वयातच युद्धाला आरंभ केला. त्यांच्यावरही अपयशाचे कठीण प्रसंग आले; परंतु ते कधीच खचले नाहीत.

आध्यात्मिक त्रासामुळे साधकाच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार साधनेमुळे नाहीसे होऊन त्याचे रक्षण होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाला वाईट शक्तीने त्रास देणे

सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ?

व्यवहारातील कर्मे, समाजसेवा, राष्ट्रकार्य इत्यादीही ‘सत्सेवा’ समजून केले, तर त्यांचा आध्यात्मिक दृष्टीने लाभच होतो. यासाठी या लघुग्रंथातील विवेचन हे केवळ साधकांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येकासाठीच उपयुक्त आहे.