आजचा वाढदिवस : श्री. नीलेश चितळे

श्री. नीलेश चितळे यांना वाढदिवसनिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

श्री. नीलेश चितळे

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. नीलेश चितळे यांचा आज वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी (२३.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची पत्नी सौ. नंदिनी चितळे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.