एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष कधी थांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मेरीगोल्डच्या युनिट ८ मधील ‘द लिटिल बुली’ या धड्यात खोडकर मुलाला ‘हरि’ हे भगवान विष्णूचे नाव देण्यात आले असून त्याद्वारे देवतेचा अवमान करण्यात येत आहे.