सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न

अन्य जिल्ह्यांतील कर्मचारी आणि अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरीक्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीला बंदी

मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते .

कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी सैनिकांना आवाहन 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३०१ नवीन रुग्ण

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले २१ मे या दिवशी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत.

वीजवाहिनी दुरुस्त करत असतांना विजेचा धक्का बसून कर्मचारी घायाळ

विजेचा धक्का बसून महावितरण आस्थापनेचे कर्मचारी अजय नारकर २० फूट उंचीवरून खाली पडून घायाळ झाले.

रुग्णवाहिका आणि शववाहिका भरमसाठ शुल्क आकारत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचा पुन्हा नव्याने आदेश

रुग्णवाहिकेसाठी दीड सहस्र ते ४ सहस्र रुपये, तर शववाहिकेसाठी दीड सहस्र रुपये शुल्क निर्धारित

तौक्ते चक्रीवादळानंतर राज्यातील ९८ टक्के वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा वीज खात्याचा दावा; मात्र अजूनही काही भाग अंधारातच

वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी राज्यशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी रुडॉल्फ फर्नांडिस यांनी केली आहे.

गोमेकॉतील रुग्णभरती निम्म्याने घटली, तर मडगाव येथेही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट

राज्यशासनाने खासगी रुग्णालयांमध्ये खाटांविषयी चौकशीसाठी (०८३२) २४९४५४५ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध केला आहे.

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ४४ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५८२ नवीन रुग्ण

गोव्यात दळणवळण बंदीनंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गोव्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लसींचा पुढचा साठा जून महिन्यात

इतर राज्यांतील लोक गोव्यात लस घेण्यासाठी नोंदणी करत आहेत.