राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना पोलीस कोठडी

वडूज पोलिसांनी त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यानंतर घार्गे यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शिवजयंतीच्या निमित्त लोककलाकार आणि शिवभक्त यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप

‘वन्दे मातरम् शिवोत्सव’ मंडळाच्या वतीने गेली ३६ वर्षे शिवोत्सव साजरा केला जातो.

‘घरात अन्नाचा कणही नाही’, असे सांगणार्‍या महिलेला पोलिसांकडून साहाय्य !

शहरात कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचार्‍यांनी पैशांची जमावाजमव करून ४५ किलो किराणा सामान घेऊन दिले.

पुणे येथे लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांचे टोकन असलेल्यांचेच लसीकरण

लसीकरणाच्या वेळी होणारी गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप थांबवण्यासाठी प्रशासनाने घरोघरी जाऊन लस देता येईल का ? या पर्यायाचा विचार करावा !

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे दांपत्य पोलिसांच्या कह्यात !

रेमडेसिविरचा काळाबाजार पूर्णपणे थांबण्यासाठी काळाबाजार करणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी.

स्पुटनिक-व्ही या रशियन लसीच्या विक्रीसाठी मध्यस्थ प्रयत्नरत

रशियाने स्पुटनिक लाईट हा लसीचा नवीन नमुना तयार केल्यानंतर स्पुटनिक-व्ही या लसीचे उर्वरित डोस संपवण्यासाठी अनेक मध्यस्थ प्रयत्नरत आहेत.

सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांच्याकडून अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा ‘व्हिडिओ’ बनवून ‘व्हॉट्सअ‍ॅपद्वारे’ प्रसार !

सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांचे माहेर सांगली येथे आहे. सांगली जिल्हा महिला संघटनेच्या वतीने ज्या महिलांचे माहेर सांगली येथे आहे त्यांच्यासाठी २५ एप्रिल ते ९ मे या कालावधीत ‘व्हर्च्युअल संमेलना’चे आयोजन केले होते.

सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ अभियंत्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

समाजाला धर्मशिक्षण नसल्याने ‘स्वार्थांधता हे पाप आहे’, ही जाणीव नागरिकांच्या मनात नाही. त्यामुळे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानहानी करण्याचा काँग्रेसचा डाव ! – भाजपचा आरोप

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शासनाला सहकार्य करण्यासाठी निःस्वार्थी भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रस्त्यावर उतरला आहे.

‘कोरोना महामारी’च्या काळामध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवण्यामागील कारणमीमांसा

औदुंबराची झाडे हवेमध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात प्राणवायू सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही औदुंबर हा पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचा वृक्ष आहे.