निधन वार्ता

धाराशिव – येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातन प्रभातचे वाचक आयुर्वेदाचार्य मोहन भास्कर कुलकर्णी (वय ६७ वर्षे) यांचे ११ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, १ मुलगा, सून, २ मुली, २ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.