निधन वार्ता

पुणे – हडपसर येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या क्रियाशील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी वय (६७ वर्षे) यांचे १० मे या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात २ मुले, २ सुना, २ नाती असा परिवार आहे. सनातन परिवार कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.