माझी गुरुमाऊली सदा कृपेची सावली ।
गुरुमाऊली सदा कृपेची सावली ।
मज देई आनंद, ही माझी गुरुमाऊली ॥ १ ॥
गुरुमाऊली सदा कृपेची सावली ।
मज देई आनंद, ही माझी गुरुमाऊली ॥ १ ॥
साप्ताहिक शास्त्रार्थ ‘१३.४.२०२१ या दिवसापासून चैत्र मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २५.४.२०२१ ते १.५.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत. १. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, वसंतऋतू, चैत्र मास … Read more
वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही
धार्मिकता, देशाविषयी आणि सामाजिक कार्याविषयी प्रतिबद्धता ही प्रत्येक भारतियाची आवश्यकता का आहे ?’, हे मला आश्रमात आल्यावर कळले.
जो दुसर्याच्या उणिवा काढण्यात चांगल्या प्रकारे निपुण असतो, तसाच जर तो स्वतःतील उणिवा समजून घेऊन त्या काढण्यात निपुण झाला, तर तो मुक्त का होणार नाही ? ‘दुसर्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’.
कोरोनानेे नातेसंबंधांची मर्यादा ठळकपणे अधोरेखित होत आहे. अशा कठीण काळात केवळ आणि केवळ देवच आपल्या समवेत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. शेवटी ‘कठीण समय येता, देवच कामास येतो’, हेच खरे !