परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आपण केवळ प्रयत्न करायचा अवकाश, गुरुमाऊली भरभरून देते’, याची ग्रंथांच्या वितरणाच्या माध्यमातून प्रचीती घेणार्‍या रत्नागिरी येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अंजली करंबेळकर !

सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या वितरणाची सेवा करतांना रत्नागिरी येथील सौ. अंजली करंबेळकर यांनी अनुभवलेल्या गुरुकृपेविषयी या लेखात देत आहोत.

तक्रारदारांना साहाय्य न करता त्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवणारे आणि गलथान कारभार करणारे पोलीस !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे.

मारक स्वरातील सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवल्यावर श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणीविषयी त्यांनी सांगितलेली काही मौलिक सूत्रे

‘श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध केलेले सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणी संदर्भात त्यांनी काही मौलिक सूत्रे सांगितली.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासत असतांना त्यांच्या …..

आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना

मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्‍याच जणांना नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. असे झाल्यास मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे.

‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’च्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आलेल्या शिबिरार्थींनी व्यक्त केलेले अभिप्राय

१७ ते १९.१.२०२० या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ झाली. त्या वेळी शिबिरार्थींना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय पुढे दिले आहेत.

ऑगस्ट २०२० मध्ये ‘कॅराव्हॅन’मधून करण्यात आलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रसारकार्याच्या वेळी सद्गुरु सिरियाक वाले यांनी जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथील जिज्ञासूंना दिलेल्या भेटींतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘कॅराव्हॅन’मध्ये प्रवेश केल्यावर क्रिस्टिनाचा आध्यात्मिक त्रास वाढणे आणि नंतर तिची भावजागृती होऊन तिला स्वर्गात असल्याप्रमाणे जाणवणे.

एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

जनतेला आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास, कुणी रोगग्रस्त झाल्यास ज्या ठिकाणी जाऊन उपचार घेऊन व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते, असे ठिकाण ! एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे इस्त्री करतांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु गाडगीळकाका वापरत असलेले सोवळे इस्त्री करतांना प्रतिदिन माझ्यावर नामजपादी उपाय होत होते आणि वाईट शक्तींमुळे आलेले माझ्यावरील आवरण नष्ट होत होते.