सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

‘वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही, तर ईश्वरी नियोजनानुसार अगदी वेळेवर (योग्य वेळेतच) मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !
आतंकवाद्यांची ‘दहशत’ !
तरुणांनो, भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा !
हिंदूंची मंदिरे सरकारी कह्यात का ?