
मुंबई – दादर रेल्वे स्थानकामध्ये एक्स्प्रेसच्या डब्यात अवैधपणे कचरा वेचणार्या धर्मांधाने प्रवाशावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. या प्रकरणी धर्मांध कचरावेचक शौक अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रवासी शिवाजी माळी हे पंजाब मेलने मुंबईत आल्यावर दादर रेल्वे स्थानकातील फलाटावर रेल्वे थांबली होती. त्याचवेळी अन्सारी डब्यामध्ये चढला. माळी यांनी त्याला खडसावले. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.
अन्सारी याने त्याच्याकडील स्क्रू ड्रायव्हरने माळींची मान, पोट आणि दोन्ही हात यांच्यावर वार करून पळ काढला. पोलिसांनी माळी यांना रुग्णालयात भरती करून फरार अन्सारीला अटक केली.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे