
‘२५.८.२०२० या दिवशी प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात प्रथमच भ्रमणभाषद्वारे संभाषण झाले. संभाषण झाल्यानंतर भस्मे महाराज म्हणाले, ‘‘प.पू. दास महाराज यांची वाणी अमृताहूनही गोड आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दात अमृतच आहे. अशा प.पू. दास महाराज यांना अनंत प्रणाम !’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२०)
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
११ जुलै : संत निवृत्तीनाथ महाराज समाधीदिन
‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे
ज्याने कुणी पाप केले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – Mahant Nritya Gopal Das
जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त !