उत्तराखंडमधील दुर्घटना : चीनचे पर्यावरण युद्ध ?

कोणतीही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती नसतांना अचानक हिमकडा कोसळणे. हा नैसर्गिक अपघात कि चीनने घडवलेला घातपात होता ?

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

देवावरील श्रद्धेच्या बळावर परिस्थितीशी जुळवून घेणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात देत आहे…..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मार्च-एप्रिल २०२१ मध्ये हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या संदर्भात साधकांसाठी सूचना

‘११.३.२०२१ ते २७.४.२०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. या कालावधीत कुंभक्षेत्री धर्मप्रसार आणि ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या सेवेला येणार्‍या साधकांसाठी सूचना पुढे दिल्या आहेत.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

१२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभी काळात परात्पर गुरु डॉ. आठवले  यांच्या कृपेने त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

मृदुभाषी, सेवेची तळमळ आणि श्रीकृष्णाप्रती भाव असलेल्या इंग्लंडहून रामनाथी आश्रमात साधनेसाठी आलेल्या कु. अ‍ॅलिस !

माघ शुक्ल पक्ष द्वितीया (१३.२.२०२१) या दिवशी कु. अ‍ॅलिस यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ (गुरुलीला) सत्संगात सांगितलेल्या सूत्रांनुसार प्रयत्न केल्यावर पुणे येथील सौ. अंजली फणसळकर यांना स्वत:त जाणवलेले पालट

‘पुणे जिल्ह्यात दळणवळण बंदी चालू झाल्यापासून, म्हणजे एप्रिल २०२० पासून ‘सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना अधिक चांगली व्हावी’, यासाठी सौ. मनीषा पाठक प्रतिदिन ‘ऑनलाईन’ (गुरुलीला) सत्संग घेतात.

आपत्काळात उपयुक्त ठरणार्‍या सौरऊर्जा यंत्रणेची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी अल्प विजेवर चालणारी सुधारित उपकरणे वापरा !

‘आगामी आपत्काळात ‘सौरऊर्जेद्वारे मिळणार्‍या विजेचा वापर योग्य प्रकारे व्हावा’, यासाठी आवश्यक सूत्रे पाहूया …