कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात नियमावली जाहीर

शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिकेने मंगल कार्यालय, हॉटेल, जीम, बाग, कोचिंग क्लासेस आणि दुकाने या ठिकाणी नियमाहून अधिक गर्दी आढळल्यास दंड आणि एक मासासाठी दुकान सील करण्यात येणार असल्याची चेतावणी दिली आहे.

केरल में पीएफआई ने हिन्दुओं के मोपला हत्याकांड को १०० वर्ष पूरे होने पर शोभायात्रा निकाली !

– जिहादी संगठन पीएफआई पर प्रतिबंध कब लगेगा ?

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

केरळच्या तेनिपलम् शहरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने मोपला हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ती घटना साजरी करण्यासाठी मिरवणूक काढली होती. या हत्याकांडामध्ये धर्मांधांनी सहस्रो हिंदूंचा नरसंहार केला होता.

परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जाणार्‍या साधिका !

रात्री झोपतांना गुरुदेव माझ्याकडून भिंतीवर व्यष्टी साधनेचा आढावा मानसरित्या लिहून घ्यायचे आणि नंतर मी आढावा गुरुदेवांना सांगायचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पूर्वीच्या काळात सर्व साधना करणारे असल्यामुळे त्यांना ‘इतरांशी कसे बोलावे ? इतरांसमवेत कसे वागावे ?’, हे शिकवावे लागत नसे. ते लहानपणापासूनच अंगी मुरलेले असे. आता मात्र ते प्रत्येकाला शिकवावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीमती अनुपमा देशमुख (पू. नेनेआजींची मुलगी) यांनी त्यांचे वडील प्रसिद्ध नट राजा नेने यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे !

‘माझे वडील नेहमी म्हणायचे, ‘‘आठवले दादांची (प.पू. बाळाजी आठवले यांची) सर्व मुले अगदी एका साच्यातून काढल्यासारखी प्रेमळ, सात्त्विक आणि हुशार आहेत.’’

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

या लेखाच्या सहाव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाला आणि वस्तूंना सुगंध  येण्याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया. ​

आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी अती चिंता किंवा अती चिंतन टाळावे !

अती चिंता करण्यामुळे अनावश्यक विचार किंवा ताण वाढून आध्यात्मिक त्रासात वाढ होते. अती चिंतन करण्यामुळे बौद्धिक गोंधळ किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते.

संतांनी वापरलेल्या वस्तू भाव, तळमळ, श्रद्धा आणि साधकत्व असणार्‍या साधकाला देणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य !

‘भाव तेथे देव’, या उक्तीनुसार भावामुळे संतांच्या वस्तूंतील चैतन्य टिकून रहाते आणि त्यांतील दिव्यता जागृत रहाते. संतांनी दिलेल्या वस्तूंतील चैतन्यामुळे साधकावर नामजपादी उपाय होऊन त्याला होणारा त्रास न्यून होतो.

तीव्र त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

सहसाधिका कु. सोनल जोशी यांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आपण २० फेब्रुवारी या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.