देवद आश्रमातील साधक श्री. सुरेश सावंत यांना तुळजापूर येथे कुलदेवता श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती

रांगेत १ घंटा उभे राहूनही ‘आम्ही देवीच्या चरणांपर्यंत कधी पोचलो’, हे माझ्या लक्षातच आले नाही. त्या वेळी मला स्वतःमधील चैतन्य पुष्कळ वाढल्याचे जाणवले.

सतत शिकण्याच्या स्थितीत असलेल्या जामनेर (जिल्हा जळगाव) येथील सौ. जयश्री पाटील (वय ४१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

साधकांना ऑनलाईन ‘गुरुमहिमा’ सत्संगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ही घोषणा केली.