हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.

राष्ट्र आणि हिंदु विरोधी ‘एल्गार’ !

राष्ट्रविरोधी भाषणे करणार्‍या अरुंधती रॉय, शरजील उस्मानी आदींच्या वक्तव्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होऊ लागल्यावर ‘अशा परिषदेचे आयोजन समाजाला भडकावून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे’ यासाठीच आहे कि काय ?’, असे कुणाला वाटले, तर चूक नव्हे.

बाजारातील ५० टक्के खाद्यतेल भेसळयुक्त !

खाद्यतेलात सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार व्यापक स्वरूपात ३० अन्न सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असलेल्या या पथकाने बोरिवली, गोरेगाव, वाशी, मीरारोड, वसई, भिवंडी, पालघर अशा ठिकाणी तेल विक्री करणार्‍या आस्थापनांवर धाडी टाकल्या.

भारताच्या पर्यटन धोरणातील त्रुटी !

‘बाहेरचे लोक कितीतरी पैसा मोठ्या प्रमाणात व्यय (खर्च) करून, स्वत:चा वेळ व्यय (खर्च) आणि एवढे सायास करून आपल्या देशात येतात, तेव्हा त्यांच्या मनात निश्‍चितच आपल्या देशाविषयी, येथील लोकांविषयी, इथल्या वैशिष्ट्यांविषयी काही जाणण्याची, शिकून घेण्याची इच्छा असणारच.

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मनुस्मृतीमध्ये सांगितलेली शिक्षा

मनुस्मृतीनुसार बलात्कार करणार्‍याला लोखंडी तप्त सळीने जाळले पाहिजे, त्याला जाळून ठार केले पाहिजे आणि ही शिक्षा राजाने लवकरात लवकर कार्यवाहीत आणली पाहिजे.

मुलांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी चौघांवर कारवाई

अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना बडतर्फ केल्यासच इतरांना जरब बसेल !

शिवाजी महाराज यांचे पूर्वज कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे ! – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. ‘असे विधान करून थोर पुरुषांच्या संदर्भात वाद निर्माण करू नये.

(म्हणे) ‘भाजपवाले श्रीराममंदिराच्या देणग्या गोळा करून त्या पैशांतून रात्री मद्यपान करतात !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

तोंड आहे म्हणून बरळणारे काँग्रेसचे आमदार ! देशात सर्वाधिक काळ सत्तेत असणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाच्या विकासाचा किती निधी हडपला, हे जगाला ठाऊक आहे !

कोरोनाच्या संकटामुळे बुलढाणा येथील विवेकानंद जन्मोत्सव रहित !

विदर्भातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे ‘विवेकानंद जन्मोत्सव’ हा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे प्रतीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव रहित करण्यात आला आहे.

नागपूर येथे लंडनमधील कथित मैत्रिणीकडून वृद्ध व्यक्तीस १० लाख रुपयांचा गंडा !

लंडन येथील एक कथित लिडा थॉमसन या मैत्रिणीने येथील एका ६६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. ‘कस्टम ड्युटी’च्या नावाखाली वृद्धाचे १० लाख रुपये ही मैत्रीण आणि तिची टोळी यांनी पळवली.