२ आठवड्यांत मंदिर पुन्हा उभारा आणि तोडफोड करणार्‍यांकडून पैसे वसूल करा !

भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !

गोपालनाचे अर्थकारण !

कोणत्याच प्राण्याला सांभाळणे, हे म्हणावे तसे सोपे नाही. त्यातच देशी गायींची काळजी घेणे, हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पहाता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात पुष्कळ महत्त्व आहे.

देवता आणि हिंदु जनता यांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करायला हवा !

‘सातत्याने हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिपण्या करणारा आणि एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याला धडा शिकवणार्‍या हिंदूरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! समाजाला योग्य दृष्टीकोन देण्यासाठी अशा संघटनांची आवश्यकता आहे.

हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

एखाद्या मुलीवर प्रेम करण्यासाठी खोटे नाव आणि धर्म सांगण्याची आवश्यकता का भासते ? याचे उत्तर तथाकथित निधर्मीवादी देतील का ?

निधन वार्ता  

भोसरी येथील सनातनचे साधक श्री. योगेश यशवंतराव सुभेदार यांची आई कै.पुष्पा यशवंतराव सुभेदार (वय ५७ वर्षे) यांचे ३ जानेवारीला मध्यरात्री १.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती,२ मुले,१ सुन,१ मुलगी,१ नात असा परिवार आहे

भारत मलेशियाला धमकावत का नाही ?

‘जेव्हा महंमद पैगंबर काबा येथे परतले होते, तेव्हा त्यांनी तेथे असलेल्या ३६० मूर्ती फोडल्या होत्या. एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर तिला फोडली पाहिजे – डॉ. झाकीर नाईक

कोरोनावरील लस देण्यासाठी मुंबईत जम्बो लसीकरण केंद्रे उभारणार ! – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

मुंबईमध्ये ज्या ठिकाणी जम्बो कोरोना सेंटर उभारण्यात आले होते, त्या ठिकाणी आता जम्बो लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारची १०० केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे.

महिलांना स्वरक्षणार्थ शस्त्र बागळण्याचा कायदा हवा !

थिरूवेल्लूर (तमिळनाडू) येथे एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या २४ वर्षीय नराधमाला तरुणीने स्वरक्षणार्थ चाकूने गळ्यावर वार करून ठार मारले.