माझी लाडकी अरुणा, तिने जिंकले कृष्णमना ।

माझी लाडकी अरुणा ।
देहभान विसरून करते सेवा ॥
आनंद दिला मातेच्या मना ।
अशीच जा पुढे मोक्षाच्या द्वारा ॥

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

श्री. ज्ञानेश्‍वर बेरड, अहमदनगर, आश्रम पाहून जीवनाला दिशा मिळाली ! ‘आश्रमात आल्यावर मला पुष्कळ प्रसन्न वाटले.