६० वा गोवा मुक्तीदिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्राकडे १०० कोटी रुपयांच्या साहाय्याची मागणी !
गोवा राज्य ६० वा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० पासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमांद्वारे गोवा आणि देशभर गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन सर्वांना घडवले जाणार आहे.