
कणकवली – तालुक्यातील केळीचीवाडी, सांगवे येथे दुचाकी आणि रिक्शा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री आणि परशुराम अनंत पांचाळ हे दोघे जागीच ठार झाले, तर रिक्शातील ४ जण गंभीर घायाळ झाले. घायाळ झालेल्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ