केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस विनामूल्य देण्याची शक्यता
‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार कोरोनावरील लसीचा संपूर्ण खर्च उचलण्याची शक्यता आहे. या संदर्भात आर्थिक तरतुदीची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते.
‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार कोरोनावरील लसीचा संपूर्ण खर्च उचलण्याची शक्यता आहे. या संदर्भात आर्थिक तरतुदीची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते.
भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.
‘गोरगरिबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालये आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील डॉक्टरांनी करू नये. तसे झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.’
कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद असल्याचे घोषित करण्यात आले होते
‘हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.’
स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?
मुरगाव पोर्ट ट्रस्टसाठी कोळशाव्यतिरिक्त अन्य पर्याय शासन शोधत आहे.
आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात किंवा ईश्वरभावात असावे, त्यामुळे आपण सुखी होऊ. ईश्वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्वराशी भावातीत झाल्याविना खरी शांती अन् सुख मिळण्याची शक्यता नाही.
जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !
बँक दिवाळखोर झाली; पण बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक दिवाळखोर झाले कि श्रीमंत झाले ? याचीही चौकशी करावी !