नवी देहली – ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार कोरोनावरील लसीचा संपूर्ण खर्च उचलण्याची शक्यता आहे. या संदर्भात आर्थिक तरतुदीची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून लसीकरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भातील योजना सरकारने सिद्ध केली आहे. देशातील १३० कोटी नागरिकांना लस देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येऊ शकते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस विनामूल्य देण्याची शक्यता
केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस विनामूल्य देण्याची शक्यता
नूतन लेख
महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात गुढीपूजन !
मोगलांचे उदात्तीकरण करणार्या‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’या वेब सिरीजवर बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
मला धर्माभिमानी हिंदु हवेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष मनसे
अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आल्याची शंका !
पी.एफ्.आय.वरील बंदी वैध !