‘ईश्‍वराला अपेक्षित असे वागण्याचा प्रयत्न न केल्याने होणारी हानी आणि तसे प्रयत्न केल्याने होणारे लाभ’ याविषयी साधिकेला मिळालेले ज्ञान

जेव्हा साधकांचे स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात, तेव्हा साधक काहीच प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती त्याचा लाभ घेते.

फरीदाबाद येथील कु. पूनम किंगर यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१०.४.२०२० या रात्री मी नामजप करत होते. त्या वेळी भावाच्या स्तरावर नामजप करतांना मला पूर्वी आलेल्या अनुभूतीचे स्मरण होत होते आणि ‘माझ्या सहस्रारचक्रावर श्रीविष्णु शेषशय्येवर विराजमान आहे’, असे दृश्य दिसत होते.

उच्च आध्यात्मिक पातळीचे साधक अन्य साधकांसाठी नामजप करतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेली प्रक्रिया !

‘जेथे सत्यं, शिवं, सुन्दरम् आहे, तेथे मी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कृती आणि विचार करतांना मला अनुभवू शकता. तुम्हाला प.पू. गुरुदेवांनी जे ज्ञान दिले, ते सर्व कृतीत आणणे, म्हणजे ‘जीव-शिव’ यांची एकरूपता आहे.

ऑनलाईन लॉटरी लागल्याचे, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक मिळणे यांसारख्या संदेशांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

कोणी दूरभाष किंवा भ्रमणभाषवर आधारकार्ड अथवा एटीएम् पिन क्रमांक मागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

अभिनेता सोनू सूद यांची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

सोनू सूद यांनी जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये व्यावसायिक वापरासाठी महापालिकेची अनुमती न घेता परस्पर पालट केले.

दिग्दर्शक अली जफर यांसह ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून संमत

‘तांडव’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांसाठी उत्तर प्रदेशात गुन्हा नोंद झाला असून पुढील कारवाईसाठी लखनौ येथून पोलीस मुंबईत आले आहेत.

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकावण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले

या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्‍या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.

जळगाव येथे ख्वाजामियाँ चौकातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले !

देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !

तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत भाजपकडे 

दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.