भोजशाळेच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

धार येथील भोजशाळेच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाविरुद्धच्या मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट दाखवा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा

लग्नाला नकार दिल्याने मुंबईत धर्मांधाचे युवतीवर आक्रमण !

युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतल्यास त्या वासनांध धर्मांधांच्या आक्रमणाला युवती चोख प्रत्युत्तर देऊ शकतील !

केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी !

मद्य धोरण प्रकरणात २१ मार्चपासून कारागृहात असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘ईडी’ची कोठडी संपली असून त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्यात ३४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मद्य आणि अमली पदार्थ कह्यात !

मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या जोरावर मतदान होणे, ही लोकशाहीची थट्टा होय !

Kanpur Hindu Conversion : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतरासाठी चर्चमध्ये नेण्यात येणार्‍या हिंदूंची सुटका

धर्मांतर केल्यास प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचे दाखवण्यात आले होते आमीष !

बेंगळुरूतील रामेश्‍वरम् कॅफे बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या अब्दुलकडून हिंदु नावाचा वापर !

याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या समर्थनार्थ व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेटस ठेवणार्‍या मुसलमान पोलीस हवालादारावर कारवाई होणार !

धर्माच्या आधारे कुख्यात गुंडाचे समर्थन करणारे मुसलमान पोलीस जनतेचे विशेषतः हिंदूंचे कधीतरी रक्षण करू शकतील का ?

Pondicherry University : पुद्दुचेरी विद्यापिठातील नाटकातून सीता आणि हनुमान यांचा अवमान

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी केली पूजा !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.