भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

कर्ज घेऊन सरकार विकास प्रकल्प चालू करते. त्यामुळे सहस्रोंना रोजगार मिळतो आणि त्याला लाभ देशाचा ‘जीडीपी’ वाढण्यात होतो.

वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !

मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती : अनेक प्रकल्पांमध्ये केवळ १५ टक्के पाणी !

मार्चच्या अखेरीकडे जात असतांनाच मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती असल्याचे समोर आला आहे. अनेक लघु, मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी उरले असून मराठवाड्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे.

सनातन धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी सनातन संस्था !

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.

मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !

संपादकीय : ‘साधे’पणामागील भ्रष्‍ट चेहरा !

उद्दाम वर्तन करून कायदे वाकवणारे नव्‍हे, तर कायद्यांच्‍या पालनाने जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे आदर्श मुख्‍यमंत्री हवेत !

शिरस्‍त्राणसक्‍ती हवीच !

सर्वत्र अनेक ठिकाणी रस्‍त्‍यांवर भीषण अपघात होत असतात. या अपघातांमध्‍ये अनेक निष्‍पाप लोकांना जीव गमवावे लागतात. रस्‍त्‍यातील खड्डे बुजवण्‍यात आले, रस्‍त्‍यातील धोकादायक वळणे काढून टाकली, तरी अपघातातील मृत्‍यूचा आकडा काही न्‍यून होतांना दिसत नाही.

होळी म्‍हणजेच मदनाचे दहन !

होळीला महाराष्‍ट्रात ‘शिमगा’ म्‍हणतात. (दक्षिणेत होळीला ‘कामदहन’ म्‍हणतात. ‘हुताशनी’, ‘दौलयात्रा’, अशीही होळीला नावे आहेत.) देवळासमोर किंवा सोयीच्‍या ठिकाणी पौर्णिमेच्‍या सायंकाळी होळी पेटवायची. बहुधा गावाच्‍या ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.

क्रांतीच्‍या घोषणा देत फासावर चढून ‘तेजस्‍वी राष्‍ट्र’ बनवणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु !

आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

भारताची अतिशय केविलवाणी स्‍थिती !

अमेरिकनिझमने आम्‍हाला सर्व विषयांमध्‍ये पुरा उल्लू (मूर्ख) बनवले आहे. खाद्यपेये, वस्‍त्रे, आभूषणे, चालीरिती, भाषा, दृष्‍टी, वैचारिक पोषण, आर्थिक आणि राजकीय व्‍यवहार अशा सर्वच क्षेत्रांत अमेरिकनिझमने, म्‍हणजे भोगवादाच्‍या अजगराने भारताला कवटाळले आहे.