हिंदु संस्‍कृती, धर्म आणि राष्‍ट्र यांची हानी करणार्‍या विचारांना हद्दपार करण्‍याच्‍या दृष्‍टीने दीपोत्‍सव !

राष्‍ट्राचे धन राष्‍ट्राकडेच ठेवणे आणि प्रामाणिकपणे धन कमावणे, हेच खरे लक्ष्मीपूजन !

ताप आलेला असतांना पचायला जड असे पदार्थ खाणे टाळावे

‘सध्‍या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्‍ये शरिराची पचनशक्‍ती क्षीण झालेली असते. गव्‍हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्‍कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्‍या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्‍यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’

हमासच्‍या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळलेला मोठा डाव !

‘सध्‍या हमास आणि इस्रायल यांचे युद्ध जोशात आलेले आहे. सध्‍या येत असलेल्‍या बातम्‍यांनुसार हमासचे सर्व लढवय्‍ये हे शेपूट घालून कुठल्‍या तरी बिळातून किंवा भुयारातून जीव वाचवायला पळत आहेत.

भारताने इस्‍लामी राष्‍ट्रांच्‍या राजकीय संबंधांपेक्षा इस्रायलला प्रतिसाद देणे कर्तव्‍याचे !

भूतकाळातून जे काही शिकत नाहीत, त्‍यांना इतिहास क्षमा करत नाही. स्‍वातंत्र्यापासून भारताने अलिप्‍ततावादाची न बसणारी टोपी घातलेली असल्‍याने राष्‍ट्राची पुष्‍कळ हानी झाली आहे.

काँग्रेस राज्यातील घोटाळा !

दुबई येथील कोण मोठे धनाढ्य अशांना पाठिंबा देतात ? त्यांना भारतात फरफटत आणण्याची; देशाचा सर्वांत मोठा आतंकवादी दाऊद, ज्याचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो, त्याच्या मुसक्या आवळण्याची धमक शासनकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे, तरच जनतेला लुटणार्‍या या संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकेल !

महान सनातन धर्मपरंपरा !

आज हनीनसारखे अनेक विदेशी नागरिक भारतातील विविध संस्थांच्या आश्रमांमध्ये राहून साधना करत आहेत. त्यांनी विदेशी जीवनपद्धत सोडली आहे आणि ते भारतीय जीवनपद्धतीनुसार साधना, पेहराव, आहार-विहार आदी करत आहेत.

अगरु (उदाचे वृक्ष) आणि त्याचा औषधी उपयोग

अगरबत्ती किंवा उदबत्ती यातील ‘अगर’ किंवा ‘उद’ हे शब्द या झाडाच्या नावावरूनच रूढ झाले आहेत. ‘अगरु’ ही चंदनाहून अधिक उत्पन्न देणारी औषधी वनस्पती आहे.’ अगरूचे वृक्ष १२ ते १५ वर्षांचे झाल्यावर त्यापासून सुगंधी तेल किंवा तेल अर्क काढता येतो आणि उदबत्त्या बनवता येतात.

यश आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समतोल राखण्यासाठी शिक्षणात अध्यात्माचा समावेश होणे अत्यावश्यक !

वरकरणी समृद्ध आणि विकसनशील दिसणारे वातावरण तणाव अन् दबाव यांनी भरलेले असणे

इस्रायल-हमास युद्धाच्या छायेत चालू असलेले भारताचे ‘ऑपरेशन अजय’ !

इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतियांना तेथून सुखरूप परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम म्हणजे ‘ऑपरेशन अजय’ !

घटस्फोट : धर्म पालटल्यास

‘हिंदु विवाह कायदा’ हा हिंदु धर्मासमवेत जैन, शीख आणि बौद्ध यांनाही लागू पडतो. या कायद्याप्रमाणे धर्म पालटल्यास, म्हणजे ‘चेंज ऑफ रिलीजन’ केल्यास या कारणामुळे घटस्फोट मिळवता येतो.