मुसलमान समाज नितेश राणे यांना या निवडणुकीत चोख उत्तर देईल ! – नवाज खानी, अपक्ष उमेदवार
भाजपचे आमदार नितेश राणे मुसलमान समाजाच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप
भाजपचे आमदार नितेश राणे मुसलमान समाजाच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप
संतप्त नागरिकांनी विक्रेत्याची फळे फेकून दिली !
कुळे येथील ‘टूर ऑपरेटर्स’ संघटनेने त्यांच्या मागण्यांवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत यापूर्वी अनेक बैठका घेऊन याविषयी चर्चा केली; मात्र यावर तोडगा निघू शकला नव्हता. संघटनेने २ नोव्हेंबरपासून उपोषणाला प्रारंभ केला आहे.
या वेळी गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राहुल कदम, गोरक्षक राकेश शुक्ला आणि व्यावसायिक ऋषिकेश कामठे आणि गोरक्षा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अन् गोरक्षक उपस्थित होते.
वाहतूक खात्याने चालू वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीचे विविध नियम मोडल्याच्या प्रकरणी ६ सहस्र ९८० जणांची वाहनचालक अनुज्ञप्ती (चालकपरवाना) रहित केली आहे.
दीपावलीच्या निमित्ताने बाहेरील विभाग आणि बाहेरील आगारातील मुक्कामी चालक/वाहक यांचे अभ्यंगस्नान आणि फराळ यांची व्यवस्था कोल्हापूर आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. याचा लाभ १३५ कर्मचार्यांनी घेतला.
या सोहळ्यात हिंदु जनजागृति समितीच्या वतीने राष्ट्रविषयक ग्रंथप्रदर्शन, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले आणि हलालसक्ती निषेध मोहीम राबवण्यात आली.
माहिती त्वरित मिळावी, यासाठी ‘विशेष चर्चा’, ‘अहवाल’ किंवा ‘तारांकित प्रश्न’ इत्यादी विषयानुसार वर्गवारी केली जाणार आहे. त्यामुळे ‘सर्च’ केल्यास माहिती १ मिनिटाच्या आतच उपलब्ध होऊ शकेल.
हिंदूंचा असा एकही सण नाही जेव्हा देशात धर्मांध मुसलमान त्याला विरोध करत हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, तरीही देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड केली जाते !
प्रलंबित खटले, नवीन येणारे खटले आणि खटले निकाली लागण्याचे प्रमाण पहाता भारताच्या न्यायव्यवस्थेची एकूणच स्थिती चिंताजनक आहे.