फ्रान्समध्ये कट्टरतावादी कार्य करणार्‍या ६ मशिदींना सरकारने ठोकले टाळे !

३ दशकांपासून जिहादी आतंकवादी कारवाया चालू असणार्‍या भारतात अशी धडक कारवाई कधी होणार ?

जर्मनीत चान्सलर एंजेला मर्केल यांचा पक्ष पराभवाच्या छायेत

विरोधी पक्ष सोशल डेमोक्रॅटिक विजयाकडे वाटचाल करतांना दिसत आहे. एंजेला मर्केल जवळपास १६ वर्षे जर्मनीच्या चान्सलर होत्या.

युरोपमधील लिथुआनिया देशात चिनी भ्रमणभाष संच न वापरण्याची नागरिकांना सूचना

भारत सरकारनेही अशी सूचना नागरिकांना दिली पाहिजे !

रोम (इटली) येथील चर्चचे ८६ लाख रुपये चोरून ‘समलैंगिक संबंधांची मेजवानी’ आयोजित करणारा पाद्री अटकेत !

अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात; कारण त्यांच्या लेखी पाद्य्रांची प्रतिमा अशी नाही आणि ते भारतियांना तशी करून देऊ इच्छित नाहीत !

जम्मू-काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवले, तर तेथे तालिबानी राज्य येईल ! – ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमॅन

ब्रिटनच्या खासदाराला जे समजते, ते भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकारण्यांना आणि त्यांच्या पक्षांना का कळत नाही ?

भारताच्या विरोधानंतर ब्रिटनकडून ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता

भारताच्या विरोधानंतर ब्रिटनकडून ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता

‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेल्या भारतियांना ब्रिटनमध्ये गेल्यास १० दिवस अलगीकरणात रहावे लागणार !

ब्रिटनकडून ‘कोव्हिशिल्ड’ला मान्यता देण्यास नकार !
भारताचा विरोध

इस्लामवादी विचारसरणी आणि त्यातून होणारी हिंसा सुरक्षेसाठी प्रमुख धोका ! – ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर

टोनी ब्लेअर यांना वाटते ते अन्य जागतिक नेत्यांना वाटते का कि ते अजूनही निधर्मीवादाच्या कुशीत झोपलेले आहेत ?

जर्मनीमध्ये एका अफगाणी नागरिकाने २ जर्मन नागरिकांना भोसकले !

धर्मांध मग ते कुठल्याही देशातील असो, ते अन्य धर्मियांसाठी धोकादायकच असतात, हे यातून लक्षात येते !

(म्हणे) ‘काश्मीरच्या मुसलमानांसाठी एक मुसलमान म्हणून आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार !’ – तालिबान  

‘चीनमधील उघूर मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे’, असे बोलण्याचे धारिष्ट्य तालिबानी आतंकवादी का दाखवत नाहीत ? यावरून त्यांचे बेगडी मुसलमानप्रेम आणि भारतद्वेष दिसून येतो !