पाकमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

पाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांतील हिंदूंविषयी भारत सरकार मौन बाळगते, तर भारतातील मुसलमानांच्या विरोधात काहीही होत नसतांना इस्लामी देश भारताला जाब विचारतात !

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे विकण्यात आल्या होत्या. या मूर्ती खरेदी करणारे सैफुद्दीन आणि जकारिया अनवर यांनाही अटक करून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?

पाकमध्ये मंदिरातून परतणार्‍या हिंदु कुटुंबावर मुसलमानांकडून आक्रमण

या कुटुंबात ३ महिला २ मुले आहेत. या वेळी महिलांची छेडही काढण्यात आली. हिंदूंच्या गाडीने मुसलमानांच्या गाडीला ओलांडल्यावर (ओव्हरटेक केल्यावर) ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

पाकमध्ये आत्मघाती आक्रमणात ४ सैनिक ठार, तर ८ सैनिक घायाळ

पाक जे पेरतो आहे, तेच तेथे उगवत आहे आणि स्वतःच्या कर्माचे फळ त्यांना भोगावे लागत आहे. एक दिवस पाकमधील जिहादी आतंकवादी पाकचे तुकडे केल्याखेरीज रहाणार नाहीत !

अल्पसंख्य हिंदु, ख्रिस्ती आणि शीख धर्मीय बंदीवानांनी त्यांचा धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेत ३ ते ६ मासांची सूट मिळेल !

भारतात हिंदु बंदीवानांना साधना शिकवून त्यांच्याकडून धर्माचरण करून घेणे आवश्यक आहे ! असे केल्याने त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्तीमध्ये पालट होऊन त्यांच्यात सुधारणा होऊ शकते !

बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज विकणार्‍या दुकानात ग्रेनेडद्वारे आक्रमण : एकाचा मृत्यू  

पाकच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी राष्ट्रीय ध्वज विकणार्‍या एका दुकानात ग्रेनेड फेकण्यात आले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले.

पाकमधील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे हिंदु मंदिर अतिक्रमणमुक्त !

भारतामध्ये कधी चर्च अथवा मशिदी यांच्यावर हिंदूंनी अवैध ताबा मिळवल्याचा स्वप्नात तरी कुणी विचार करील का ?

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या संघटनेने पाडले पाकच्या सैन्याचे हेलिकॉप्टर !

भारतद्वेषी सैन्याधिकार्‍यासह ६ अधिकारी ठार !

पाक चिनी नागरिकांवरील आतंकवादी आक्रमणाच्या भरपाईपोटी त्यांना देणार ९१ कोटी रुपये !

दिवाळखोर होत असलेला पाक चीनकडून कर्ज घेतो आणि त्याच पैशांतून तो त्यांना हानी भरपाई देतो, असेच म्हणावे लागेल !