पाकिस्तानची टी. राजा सिंह यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी
पाकिस्तान आणि अन्य इस्लामी देश त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाल्यावर लगेच भारताकडे जाब विचारतात; मात्र भारत या इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्या आघातांविषयी मौन बाळगतो !
पाकिस्तान आणि अन्य इस्लामी देश त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाल्यावर लगेच भारताकडे जाब विचारतात; मात्र भारत या इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्या आघातांविषयी मौन बाळगतो !
भारतात प्रतिदिन येनकेन प्रकारेण हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात आहे. यामागे धर्मांध मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे आता भारतानेही ईशनिंदा कायदा करून अशा मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई करून पाकला धडा शिकवावा !
पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने विश्वास न ठेवता त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच आवश्यक आहे !
पाकचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ३ दिवसांचा अंतरिम जामीन संमत केला आहे.
शिखांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन
अपहरणामागे प्रशासनाचाही हात
भारतात प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचा अवमान होत असतांना आरोपींना कठोर शिक्षा करणारा कोणताही कायदा नाही !
पाकिस्तानच्या १४ ऑगस्टला झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दोघा विदेशी महिला पर्यटकांशी पाकिस्तानी तरुणांनी अयोग्य वर्तन केले. पाकमध्ये याहून वेगळे काय घडणार ?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर येथील एका सभेमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांचा व्हिडिओ दाखवून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पुन्हा एकदा कौतुक केले.
या विश्वविद्यालयातील एका स्पर्धेमध्ये शहरातील शहिदा इस्लाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून हा झेंडा फडकावण्यात आला; मात्र लगेच त्याला रोखण्यात आले. हे विद्यार्थी एकेका देशाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यात भारताचाही समावेश होता.