पाकिस्तानात राज्यघटनेनुसार नव्हे, तर शरीयत कायद्यानुसार शासन चालवावे !

पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे वर्चस्व वाढत असतांना भविष्यात पाक पूर्णतः आतंकवाद्यांच्या कह्यात जाऊन तेथे शरीयत कायदे लागू झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

पाकिस्तानी पारपत्र जागतिक मानांकनामध्ये शेवटून चौथ्या क्रमांकावर !

जगभरात सर्वांत वाईट पारपत्राच्या मानांकनामध्ये पाकिस्तान शेवटून चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२२’च्या अहवालात देण्यात आली आहे.

ज्या देशांत मुसलमानांची लोकसंख्या अल्प आहे, तेथे जाऊन मुलांना जन्माला घालावे !

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांचा पाकच्या वाढत्या लोकसंख्येवरून पाकिस्तानी मुसलमानांना सल्ला !

सियालकोट (पाकिस्तान) येथे २ मुसलमानांकडून ख्रिस्ती कामगाराची हत्या

मुसलमानबहुल देशात अल्पसंख्य हिंदू, ख्रिस्ती आदी धर्मियांच्या सातत्याने हत्या कशा होतात ?, असा प्रश्‍न ‘भारतातील अल्पसंख्य समाज धोक्यात आहे’, असा अहवाल प्रसिद्ध करणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना कसा पडत नाही ?

कराची (पाकस्तान) येथे अल्पवयीन मुलीचे मुसलमानांकडून अपहरण, धर्मांतर आणि विवाह

पाकिस्तानातील असुरक्षित हिंदू !

पाकमध्ये अहमदी समाजातील तिघांना ईदच्या वेळी बकरा आणि गाय यांच्या हत्या केल्याने अटक

‘हिंदु धर्मामध्ये जाती-जमाती असून हिंदु समाज दुभंगलेला आहे’, असे म्हणणारे इस्लाममध्ये शिया-सुन्नी यांच्यात होणारा हिंसाचार किंवा मुसलमान समाजाकडून अहमदी लोकांवर केलेले अत्याचार यांविषयी मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पीडित मुलीची लगेच सुटका केली गेली नाही, तर तिचे बलपूर्वक धर्मांतर करून अपहरणकर्त्याशी तिचा विवाह लावून दिला जाईल, अशी शक्यता ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ ने व्यक्त टि्वट करून व्यक्त केली. 

…तर पाकमधील ‘ग्वादर बंदर’च बंद करू ! – बलुचिस्तानमधील नेता

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते !

…तर पाकमधील ‘ग्वादर बंदर’च बंद करू ! – बलुचिस्तानमधील नेता

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते.

पाकिस्तानमध्ये धर्मांधांनी हिंदु मंदिरला आग लावली

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उमरकोट येथील एका हिंदु मंदिरावर धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. या वेळी या गुंडांनी मंदिराला आग लावली.