माझे आजोबा वर ७२ अप्सरांसमवेत व्यस्त असणार !
पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !
पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !
वर्ष २०१७ ते २०२२ या काळात भारताने कराराविषयी ५ बैठका घेतल्या होत्या. त्यात पाकने कधीच भारताची सूत्रे स्वीकारली नाही. त्यामुळेच भारताने पाकला नोटीस बजावली होती.
‘तुम्ही संसदेत गेलात, तर असे लोक तिथे संसदेला संबोधित करतांना दिसतील, जे कालपर्यंत कारागृहात होते आणि जे देशद्रोही आहेत.’ – सरन्यायाधीश उमर अता बंदियाल
पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
भारतात रहाणार्या पाकप्रेमी मुसलमानांना याविषयी काय म्हणायचे आहे ? भारतातील पाकप्रेमी त्यांच्या पाकमधील धर्मबांधवांच्या साहाय्यासाठी पाकमध्ये गेल्यास पाकमधील समस्या सुटतील आणि त्याहून अधिक भारताचीही समस्या सुटेल !
हे आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रमझानच्या निमित्ताने सरकारकडून गरिबांना अन्नधान्य वाटप केले जात होते. त्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार झाले. ही घटना एका कारखान्याच्या आवारात घडली.
स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे आणि त्यासाठी पाकिस्तानशी संगनमत करणारे खलिस्तानवादी पाकमधील असुरक्षित शिखांसाठी आवाज उठवणार का ?
पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !
पाकिस्तान हिंदूंना रहाण्यास सुरक्षित नसल्याने, तेथील हिंदूंनी भारतात येणेच श्रेयस्कर !