बंदी असूनही कोलवा परिसरात ‘धिर्यो’(बैलांची झुंज)चे सर्रास आयोजन
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘धिर्यो’चे (बैलांची झुंज) आयोजन करण्यास बंदी आहे, तरीही कोलवा परिसरात सर्रासपणे ‘धिर्यो’चे आयोजन केले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘धिर्यो’चे (बैलांची झुंज) आयोजन करण्यास बंदी आहे, तरीही कोलवा परिसरात सर्रासपणे ‘धिर्यो’चे आयोजन केले जात आहे.
भारतात कोरोनावरील स्वदेशी लस निर्माण केल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आता जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसींची मागणी केली आहे.
१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला आहे. ही आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेस बळी पडलेल्या महिलेस आधार देऊन त्यांना कायदेविषयक, समुपदेशन, वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवणे आणि दिलासा देणे, हा या योजनेचा उद्देश आहे
सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना विभागात वरिष्ठ अधिकार्यांच्या सहकार्यानेच भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते डी.के. सावंत यांनी प्रशासनाला दिली आहे.
गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, जुन्या काळातील पत्रकार, साहित्यिक आणि गोव्यातील ‘मार्ग’ चळवळीचे प्रवर्तक गुरुनाथ केळेकर यांचे १९ जानेवारी या दिवशी पहाटे निधन झाले.
कोरोना महामारीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजदेयके पर्यटन व्यावसायिकांना माफ करावीत, या मागणीसह आंदोलन चालू केले आहे.
‘सरफरोश २’ चित्रपट भारताच्या अंतर्गत सुरक्षेविषयी आहे. विविध समस्या असतांनादेखील भारताची अंतर्गत सुरक्षा किती भक्कम आहे, हे यातून दाखवले जाईल. या समस्या झेलणार्या ‘सीआरपीएफ्’च्या सैनिकांना हा चित्रपट समर्पित करत आहे.
नरोत्तम मिश्रा यांनी हिंदु धर्माला कुणीही, कुठल्याही प्रकारे आणि कधीही लक्ष्य करू नये; म्हणून कठोर कायदा करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सांगावे आणि हिंदु धर्माचे रक्षण करावे, असे हिंदूंना वाटते !