
मालवण – कोरोना महामारीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजदेयके पर्यटन व्यावसायिकांना माफ करावीत, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेने येथील वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयासमोर वीजदेयक पताका आंदोलन चालू केले आहे.
दळणवळण बंदीनंतरच्या वीजदेयकांमध्ये शासनाने ५० टक्के सूट द्यावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनास मालवण व्यापारी संघ आणि सिंधुदुर्ग मद्यविक्रेता व्यापारी संघ यांनी पाठिंबा दिला आहे.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ