मारहाण प्रकरणी रमेश तवडकर निर्दोष
भाजपचे नेते आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांना वर्ष २०१७ मधील मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांना वर्ष २०१७ मधील मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे.
हिंदु धर्माचा वारंवार होणारा अवमान थांबण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे!
माझे आरोग्य आता सुधारत आहे.मला भेटण्यासाठी कुणीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येऊ नये. घरी गेल्यावर मी सर्वांना भेटेन, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘गोवा लोकायुक्तां’चे रिक्त पद भरण्यासाठी गोवा शासनाला आणखी २ मासांचा अवधी दिला आहे.
गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १८… आतापर्यंतचे एकूण रुग्ण ६ सहस्र ९६..
राज्य निवडणूक आयोगाने भारतीय घटनेचे कलम २४३ (के) आणि २४३ (झेड्. ए.) यांनुसार राज्यातील ११ नगरपालिका मंडळे, पणजी महानगरपालिका, ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक आणि नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघाची निवडणूक ३ मासांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले आणि हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली.
चाफळ येथील माथणेवाडी रस्त्यावर अनधिकृतपणे मुरुम उत्खनन चालू होते. ही माहिती मिळाल्यावर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत १० ब्रास मुरुम, १ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर कह्यात घेत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.
ब्रह्मांडाचे ज्ञान असलेला आणि ईश्वराच्या पुष्कळ जवळ असलेला, म्हणजे ब्राह्मण. अशा ब्राह्मण समाजावर चिखली मतदारसंघात कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सौ. श्वेता महाल्ले यांनी केले.