
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला आहे. ही आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सरपंचपद आरक्षण सोडत कार्यक्रम राबवतांना सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मदत अन् पुनर्वसन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक सूचना अन् आदर्श कार्यप्रणाली संहिता विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे शासनाने कळवल्याचे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !