Now “JAY SHRIRAM” : आता ‘अल्लाहू अकबर’ नाही, जय श्रीराम ! – नितेश राणे, भाजप
‘‘हे धर्मयुद्ध आहे.’’ ही ‘भगवा विरुद्ध फतवा’ अशी लढाई होती. आता भगवाधार्यांचे राज्य आले. आता कानाकोपर्यात ‘अल्लाहू अकबर’ नाही, तर ‘जय श्रीराम’ ऐकायला मिळणार !
‘‘हे धर्मयुद्ध आहे.’’ ही ‘भगवा विरुद्ध फतवा’ अशी लढाई होती. आता भगवाधार्यांचे राज्य आले. आता कानाकोपर्यात ‘अल्लाहू अकबर’ नाही, तर ‘जय श्रीराम’ ऐकायला मिळणार !
लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानबहुल भागांत महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मुसलमानांची एकगठ्ठा मते पडल्याचा प्रकार उघड झाला होता; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत याला छेद देत ‘व्होट जिहाद’ला हिंदूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
सांगली जिल्ह्यातील प्रदूषण राज्याच्या तुलनेत अगदी अल्प असून राज्यातील सर्वांत चांगली आरोग्यदायी हवा सांगलीची असल्याचा उल्लेख मंडळाने केला आहे.
बाँबविषयीच्या निनावी दूरभाषमुळे रेल्वे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. दीड घंट्यानंतर ही गाडी दौंड स्थानकातून होस्पेटकडे रवाना करण्यात आली.या गाडीमध्ये कोणतीही बाँबसदृष्य वस्तू आढळली नाही
मतदारसूची कशा सिद्ध केल्या जातात, त्याचे उदाहरण !
दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती एस्.टी. !
‘अपक्ष उमेदवारांसमवेतही आमचा संपर्क चालू आहे. लढत थोडी कठीण झाल्यास हरियाणा राज्यात घातला तसा घोळ भाजप येथे घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी स्वतः उद्या सर्व उमेदवारांशी बोलणार आहे’, असेही ते म्हणाले.
नेरूळ येथे असलेली अवैध मशीद तोडण्यात यावी, तसेच शिवडी-लोहगडसह सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे पाडावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान झालेल्या २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यामध्ये करवीर (कोल्हापूर) – ८४.९६, कागल (कोल्हापूर) – ८२.११, सिल्लोड (नाशिक) – ८०.०८, चिमूर (चंद्रपूर) – ८१.९५, ब्रह्मापुरी (चंद्रपूर) – ८०.५४ आणि नवापूर (नंदुरबार) येथे ८१.१५ टक्के मतदान झाले.