Israel And Hamas Ceasefire : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी ४ टप्प्यांत होणार !
इस्रायल उत्तर गाझातून निर्वासित होऊन दक्षिणेत रहाणार्या पॅलेस्टिनींना परत येण्याची अनुमती देईल. हमास आणखी ४ ओलिसांची सुटका करेल.
इस्रायल उत्तर गाझातून निर्वासित होऊन दक्षिणेत रहाणार्या पॅलेस्टिनींना परत येण्याची अनुमती देईल. हमास आणखी ४ ओलिसांची सुटका करेल.
अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्याकडून मध्यस्थी
इस्रायलमध्ये गेल्या सव्वा वर्षापासून युद्ध चालू आहे. असे असतांनाही या कालावधीत १६ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला पोचले.
हनिये याचा मृत्यू इराणची राजधानी तेहरानमधील एका इमारतीच्या खोलीमध्ये स्फोट झाल्याने झाला होता.
आयर्लंडने पॅलेस्टाईनला वेगळा देश म्हणून मान्यता दिल्यानंतर इस्रायलने आयर्लंडमधील त्याचा दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. इस्रायलने मे महिन्यातच आयर्लंडमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले होते.
इस्रायलने शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा आरोप करून हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण केले होते. त्याला इस्रायलने हवाई आक्रमणाने प्रत्युत्तर दिले आहे.
भारतात अनेक दशके अशा प्रकारचा त्रास होत असतांना आणि तक्रारी करून अन न्यायालयाने आदेश देऊनही बंदी घातली जात नाही ! आता भारतालाही इस्रायलप्रमाणे अशी कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हिजबुल्लाप्रमाणे हमासही आता युद्धविरामासाठी सिद्ध झाला आहे. हमासच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आम्ही इजिप्त, कतार आणि तुर्कीये या देशांच्या मध्यस्थांना कळवले आहे की, आम्ही इस्रायलशी युद्धविराम, तसेच बंदीवानांचे परस्पर प्रत्यार्पण, हे करार करण्यास सिद्ध आहोत.
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधील युद्धविराम कराराला इस्रायलच्या युद्ध मंत्रीमंडळाने संमती दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वीच युद्धविरामाला संमती दिली आहे.
हिजबुल्लाचे हे आक्रमण लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या इस्रायली आक्रमणांना प्रत्युत्तर आहे. या आक्रमणांमध्ये हिजबुल्लाचा प्रवक्ता महंमद अफिफसह ६३ हून अधिक लोक मारले गेले आहेत.