Israeli hostages : १२० इस्रायली ओलिसांपैकी किती जिवंत आहेत ?, हे ठाऊक नाही ! – हमास
हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यामुळे हमासच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ?
हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यामुळे हमासच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ?
इस्रायलने हमासचा युद्धविरामाचा ताजा प्रस्ताव धुडकावला आहे. हमासने कतारच्या मध्यस्थांच्या माध्यमांतून हा प्रस्ताव मांडला होता. ‘युद्धविरामासह इस्रायली सैन्याने गाझामधून संपूर्ण माघार घ्यावी’, असे या प्रस्तावात म्हटले होते.
स्वतःच्या मृत मुसलमान बांधवांच्या टाळूवरील लोणी खाणारे जिहादी आतंकवादी संघटनांचे नेते !
लेबनॉनस्थित ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेने इस्रायललाही लक्ष्य केले होते.
इस्रायल युद्ध मंत्रीमंडळातून बेनी गँट्झ यांचे त्यागपत्र
संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादाला प्रोत्साहन ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू
हमासच्या संस्थापकाचा मुलगा हिंदुत्वनिष्ठ नसून मुसलमान आहे, तसेच तो हमासचा माजी आतंकवादीही आहे. तोच हे सांगत आहे. यावर भारतातीलच नव्हे, तर जगातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि इस्लामप्रेमी कदापि विश्वास ठेवणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे !
मध्य आणि दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेले हवाई आक्रमण आणि गोळीबार यात किमान १९ लोक ठार झाले. अनुमाने ८ मासांपासून चालू असलेली ही लढाई संपवण्याच्या आंतरराष्ट्रीय आवाहनानंतर इस्रायलने आक्रमणे आणखी तीव्र केली आहेत.
मालदीवपूर्वीच अल्जेरिया, इराण, इराक, कुवेत, लेबनॉन, लिबिया, सौदी अरेबिया, सीरिया, येमेन, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रुनेई या देशांनीही इस्रायली नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.
नेतान्याहू यांच्या सरकारमधील मंत्र्याचीच चेतावणी