करीमनगर (तेलंगाणा) येथील ‘जमात-ए-इस्लामी हिंद’च्या कार्यक्रमाला पोलिसांनी अनुमती नाकारली !
मुसलमानेतर तरुणींना दुपारच्या जेवणासाठी केले होते आमंत्रित !
विश्व हिंदु परिषदेने केला होता विरोध !
मुसलमानेतर तरुणींना दुपारच्या जेवणासाठी केले होते आमंत्रित !
विश्व हिंदु परिषदेने केला होता विरोध !
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आरोप
या तिघांकडून रोख रक्कम आणि धनादेशही जप्त करण्यात आले आहेत.
हिंदु संघटनांच्या आंदोलनानंतर गुन्हा नोंद !
आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गरकिंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
असदुद्दीन ओवैसी यांची सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या विधानावर फुकाची टीका
भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत आंदोलन
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार ज्या राज्यात सत्तेत असेल, तेथे अशी घटना घडल्यास आश्चर्य ते का ?
तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्ट्रीय पक्ष ‘भारत राष्ट्र समिती’च्या फलकावरील भारताच्या मानचित्रात (नकाशात) काश्मीरचा भाग वगळण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे’, असा आरोप केला आहे.
आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंमधील रोष वाढत चालला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामायणाला काल्पनिक आणि आक्षेपार्ह पद्धतीने प्रदर्शित केल्याने हिंदू चित्रपटाला विरोध करत आहेत.