विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार करूया ! – किरण दुसे, समन्वयक, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

गडावरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाध्या अत्यंत दुर्लक्षित आहेत…

मंत्री यशोमती ठाकूर यांनी दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबियांची घेतली भेट !

महिला आणि बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी ४ एप्रिल या दिवशी नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील मोरगाव येथे रहाणार्‍या दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली.

राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा !

लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.

संभाजीनगर येथे २ वर्षांत ४ सहस्र ९७ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला !

शहरात गेल्या २ वर्षांत ४ सहस्र ९७ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने काही दिवसांपासून नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ! – श्री स्वामी बालकानंदजी महाराज

या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.

संस्कृती रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा ! – १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज

या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.

कुंभमेळ्यामध्ये बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना

निर्वाणी, निर्मोही अनी, दिगंबर या तीनही बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना झाल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरि महाराज यांनी घोषित केले.

मुंबईत आठवडाभरात कोरोनामुळे ९५ नागरिकांचा मृत्यू, तर ४६ सहस्र ५६४ जणांना लागण

दादर येथील भाजीमार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील क्रॉफर्ड मार्केट, भेंडीबाजार आदी ठिकाणी नागरिकांची पूर्वीप्रमाणे प्रचंड गर्दी चालू झाली आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे या गर्दीमध्ये अनेक नागरिक तोंडावरील मास्क खाली करून वावरतांना आढळतात.

‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त भावपूर्ण वातावरणात साजरा झाला ‘कृतज्ञता सोहळा’ !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम !

आदित्य डायग्नोस्टिक’कडून कचरा कुंडीत ‘पीपीई किट’ टाकण्याचा प्रकार; महापौरांकडून १ लाख रुपयांचा दंड

‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत टाकला या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’