
कोल्हापूर – राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असून कोल्हापूर जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह १६ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये सरासरी ५० पिशव्या रक्तदान होते. लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनीही लस घेण्यास प्रारंभ केल्याने रक्ताचा पुरवठा आणखी अल्प होण्याची दाट शक्यता आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा